¡Sorpréndeme!

वटपौर्णिमा आणि BACKSTAGE धमाल | Interview: Deepika & Kartiki | Ranga Maza Vegla

2023-06-02 2 Dailymotion

स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेत कार्तिकी आणि दीपिका आईसोबत वटपौर्णिमा साजरी करणार आहेत. हे सगळं आर्यनसाठी असणार का? जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत.